हिरवी ओळ...!!
मावळत्या जांभ घनांसम
तु नित्य सुखाचे देणे,
मी कुशीत घेऊन निजतो
दु:खाचे प्रेमळ गाणे !
या जगण्याच्या ओढ्याला
‘काहीच नसण्याचे’ पूर
तुज दारी बरसत तेंव्हा;
बिस्मिल्लाचे वेडे सुर !!
घेतल्यास तू चुंबुनी जेंव्हा
कवितेच्या ओळी ओल्या...
श्वासांतून झरली मुरली;
गात्रांतुनी गोपी आल्या !!
झाडांतूनी गर्दशी उठली,
ती माझीच हिरवी ओळ...
हे सरता संपत नाही;
ग्रेस...अन, संध्याकाळ...!!
सुधींद्र दि. देशपांडे | www.sudhindradeshpande.com
तु नित्य सुखाचे देणे,
मी कुशीत घेऊन निजतो
दु:खाचे प्रेमळ गाणे !
या जगण्याच्या ओढ्याला
‘काहीच नसण्याचे’ पूर
तुज दारी बरसत तेंव्हा;
बिस्मिल्लाचे वेडे सुर !!
घेतल्यास तू चुंबुनी जेंव्हा
कवितेच्या ओळी ओल्या...
श्वासांतून झरली मुरली;
गात्रांतुनी गोपी आल्या !!
झाडांतूनी गर्दशी उठली,
ती माझीच हिरवी ओळ...
हे सरता संपत नाही;
ग्रेस...अन, संध्याकाळ...!!
सुधींद्र दि. देशपांडे | www.sudhindradeshpande.com
Comments
Slots Casino — One of the most recognizable online slots games around. This game's most recent is 출장안마 the Playtech 🏆 Best Real Money Casino App: SlotWolf🎁 #1 토토 사이트 도메인 USA Casino Bonus: Risk Free 바카라 사이트 Spins for https://febcasino.com/review/merit-casino/ $1,000🏆 Best 바카라사이트 Real Money Casino App: SlotsMillion